आरोग्याची काळजी आता एका क्लिकवर – ESOBATI अँप तुमच्या सेवेत!
अकोला शहरात आपल्या आरोग्याच्या गरजा सोप्या आणि सुलभ पद्धतीने पूर्ण करण्यासाठी E-SOBATI ( ई-सोबती ) मोबाईल अँप एक उत्तम उपाय आहे. या अँपच्या माध्यमातून तुम्हाला हॉस्पिटल्स, डॉक्टरांची माहिती, स्वस्त औषधांची माहिती, आणि ॲम्बुलन्स सेवेसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध आहेत.
ESOBATI ( ई-सोबती ) मोबाईल अँपची वैशिष्ट्ये
♦ डॉक्टरांची व हॉस्पिटलची संपूर्ण माहिती.
तसेच नंबर लावण्याची सुविधा उपलब्ध.
♦ मेडिकल सुविधा उपलब्ध.
आवश्यकतेनुसार घरपोच मेडिसिन पोहोचवण्याची सुविधा.
♦ ॲम्बुलन्स सेवेसाठी माहिती:
Location नुसार एकाच कॉलवर ॲम्बुलन्स सुविधा
♦ हॉस्पिटल जॉब्स
हॉस्पिटल संबंधित जॉब ची माहिती तसंच अप्लाय करण्याची सुविधा उपलब्ध
♦ योजनेची माहिती
ऑपरेशनसाठी तुम्ही आवश्यक माहिती घेऊ शकता.
तुमच्या आरोग्याची काळजी आता एका क्लिकवर!
ESOBATI ( ई-सोबती ) अँप डाउनलोड करा आणि सर्व आरोग्य सेवांचा लाभ घ्या!
आरोग्याच्या सर्व आवश्यक सेवांसाठी एकच ठिकाण, ESOBATI ( ई-सोबती ) तुमच्या मदतीसाठी आहे. आजच आमचा अँप डाउनलोड करा आणि डॉक्टरांपासून हॉस्पिटल्सपर्यंत सर्व माहिती मिळवा!